उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ
वायरल झालं जी

उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली : धावपट्टीवरून आकाशात झेपावलेल्या विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डावीकडून बाजूस धूर निघू लागला. त्यानंतर इंजिनमध्ये आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेनं विमानातील प्रवाशांना दरदरून घामच फुटला. अमेरिकेतील डेन्व्हेर विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर ही थरारक घटना घडली आहे. युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण […]