Euro Cup 2020: स्पेन अन् इटलीची उपांत्य फेरीत धडक
क्रीडा

Euro Cup 2020: स्पेन अन् इटलीची उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली : यूरो कप २०२० स्पर्धेत स्पेन आणि इटलीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चेक रिपब्लिक विरुद्ध डेन्मार्क आणि युक्रेन विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगणार आहे. या दोन सामन्यातील विजेते उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे कोणता संघ उपांत्य फेरीत धडक मारतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये […]