युरो कपमध्ये या आठ संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
क्रीडा

युरो कपमध्ये या आठ संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नवी दिल्ली : यूरो कप २०२० स्पर्धेची रंगत शेवटच्या टप्प्यात आली असून साखळी आणि बाद फेरीनंतर आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, युक्रेन आणि इंग्लंड या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. असे रंगतील सामने १) उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात रंगणार […]