राज्यात केवळ एक आठवडा पुरेल एवढाच रक्तसाठा
बातमी महाराष्ट्र

राज्यात केवळ एक आठवडा पुरेल एवढाच रक्तसाठा

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ २५ हजार ६०९ रक्ताच्या पिशव्यांचा साठा शिल्लक आहे तर मुंबईत केवळ ३१७८ रक्ताच्या पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांना एकीकडे प्लाझ्मा मिळत नाही तर दुसरीकडे गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी […]