भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
क्रीडा

भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते. सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने अर्जदारांची मुलाखत घेतली आणि पोवारच्या […]

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड
क्रीडा

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड

मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या सुमार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू अमित पागनीस याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त […]