ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड

मुंबई : झपाटलेला चित्रपटात ओम फट् स्वाहा हा मृत्युंजय मंत्र देणाऱ्या बाबाची भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राघवेंद्र यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी […]