मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर पवारांनी गृहमंत्र्यांना फोन करत केली ‘ही’ मागणी
राजकारण

मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर पवारांनी गृहमंत्र्यांना फोन करत केली ‘ही’ मागणी

मुंबई : राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना फोन करत एक मागणी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःची सुरक्षा कमी करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख […]