मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू; भाजप आमदाराचे पोलिसांकडे हेलपाटे
देश बातमी

मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू; भाजप आमदाराचे पोलिसांकडे हेलपाटे

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजप शासित सरकार असूनही भाजपच्याच आमदाराला तक्रारीसाठी पोलिसांत हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजप आमदार असलेले राजकुमार अग्रवाल महिनाभरापासून एका खासगी रुग्णालयावर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत. आमदरा असूनही त्यांना कुणीही दाद देत नसल्याचं चित्र आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र अद्याप त्यांना कुणीही दाद […]