राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता
ब्लॉग

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता

ब्रिटिश कंपनीची सत्ता भारतात मूळ धरत असतानाच्या काळात भारतीय समाजाला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्याचा ध्यान घेतलेले धर्म व समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज जन्मदिन! हिंदु समाजाला मिळणाऱ्या शिक्षणाला वेद पाठशाळांतून बाहेर काढून आधुनिक शाळांमध्ये पोहोचविण्याचे कार्य राम मोहन यांनी केले. या मूलभूत सुधारणेची फळे आपण आजही चाखत आहोत. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी […]