धक्कादायक! काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन
पुणे बातमी

धक्कादायक! काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन

पुणे : काँग्रेस नेते राजीव सातव यांचं आज (ता. १६) सकाळी पाच वाजता निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी […]

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली
पुणे बातमी

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली

पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांची प्रकृती कठीण होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. पण, आज त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला […]