म्हणूनच फँड्रीच्या शालूला नागराज मंजुळे पुन्हा चान्स देईनात…
मनोरंजन

म्हणूनच फँड्रीच्या शालूला नागराज मंजुळे पुन्हा चान्स देईनात…

नागराज मंजुळेंचा ‘फँड्री’ हा त्यांच्या उत्तम सिनेमांपैकी एक सिनेमा. या सिनेमातील कलाकारांना लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात मिळाली. जब्याची भूमिका करणारा सोमनाथ अवघडे आणि शालू साकारणारी राजेश्वरी खरात विशेष लोकप्रिय झाले. जब्या-शालूची जोडीही प्रेक्षकांना आवडली. दरम्यान शालू अर्थात राजेश्वरी सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. ती तिचे रील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल […]