प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली
मनोरंजन

प्रभासच्या राधे श्यामचं नवं पोस्टर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली

मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा राधे श्याम सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं एक नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. भगवान शिव-पार्वती यांच्या अजरामर प्रेमकहाणीचं स्मरण करण्याच्या हेतूने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. राधे श्यामच्या नव्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे बर्फावर पहुडल्याचं दिसतंय. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर […]