सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई
मनोरंजन

सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता सलमान खानची त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चा असते. लवकरच त्याचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा अंदाज असतानाच प्रदर्शनाआधीच राधेनं केली २३० कोटींची कमाई केली आहे. मागच्या वर्षी रिलीज होणारा त्याच्या राधे हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला पण लवकरच हा चित्रपट रिलीज होणार […]

राधे सिनामेचं पोस्टर रिलीज; या तारखेला येणार भेटीला
मनोरंजन

राधे सिनामेचं पोस्टर रिलीज; या तारखेला येणार भेटीला

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच मे महिन्याच्या 14 तारखेला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. सलमानने सोशल मीडियावरुन सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. Eid ka […]

सलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर
मनोरंजन

सलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर

मुंबई : अभनेता सलमान खानचा एक चित्रपट ईदला प्रदर्शित होणार असून सलमानने याबाबत स्वतः घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु, सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, […]