अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू
देश बातमी

अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड येथे भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील […]