अनिल कपूर यांचे निधन; अनेकांकडून श्रद्धांजली
मनोरंजन

अनिल कपूर यांचे निधन; अनेकांकडून श्रद्धांजली

मुंबई : बडे अच्छे लगते हैं मालिकेतील अभिनेता राम कपूरचे वडील अनिल कपूर यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. राम कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. राम कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तुम्ही कायमच कुटुंबाचा […]