कोरोना नियमावलीचा भंग केल्याने राष्ट्रपतींनाच दंड
बातमी विदेश

कोरोना नियमावलीचा भंग केल्याने राष्ट्रपतींनाच दंड

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोना नियमावलीचाा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनाचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये मागच्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे आरोग्य विषयक नियमावली कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यात आता राष्ट्रपती बोलसोनारो यांची भर पडली आहे. मारान्होमध्ये राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांच्या उपस्थित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी […]