पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; भाजपा नेत्याची राज्यपालांकडे  मागणी
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; भाजपा नेत्याची राज्यपालांकडे मागणी

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा नेते आक्रमक झाले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नेतेही ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत आहे. याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी […]