विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!
क्रीडा

विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!

चेन्नई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. मागच्यावर्षी शतक करण्यात अपयशी ठरलेला विराट यावर्षी पुन्हा एकदा जोरदार कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भारतात 21 टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर विराटच्या नेतृत्वात भारताने मायभूमीत […]