कोहलीचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज
क्रीडा

कोहलीचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज

पुणे : इंग्लविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक खास यादीत स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावांचा टप्पा पार केला. या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावा करणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज […]