मायावतींशी मिळतीजुळती व्यक्तीरेखा असणाऱ्या मॅडम चिफ मिनीस्टरचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

मायावतींशी मिळतीजुळती व्यक्तीरेखा असणाऱ्या मॅडम चिफ मिनीस्टरचा ट्रेलर रिलीज

मुंबई : सुभाष कपूर दिग्दर्शित मॅडम चिफ मिनीस्टरचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कपूर यांनी यापूर्वी जॉली एलएलबी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. कपूर यांनी 1990 साली एडिलीतून राजकीय पत्रकाराच्या रूपात आपलं करियर सुरू केलं होतं. त्यांनी त्याकाळात उत्तर भारत कव्हर केला. हा अनुभव या सिनेमाच्या दिग्दर्शनात त्यांना कमी आल्याचं दिसतं आहे. बॉलिवूड अभिनेत्री […]