ठरलं ! हा भारतीय खेळाडू करणार दिल्लीचं नेतृत्व
क्रीडा

ठरलं ! हा भारतीय खेळाडू करणार दिल्लीचं नेतृत्व

नवी दिल्ली : दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल २०२१मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उपस्थित होता. रिषभ पंतच्या नावावर कर्णधारपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या […]

पंतने झेल घेतला; भारतीय खेळाडूंनी जल्लोषही केला, पण…
क्रीडा

पंतने झेल घेतला; भारतीय खेळाडूंनी जल्लोषही केला, पण…

सिडनी : भारत ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यात एक प्रसंग घडला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चेंडू उसळून ऑस्ट्रेलियन फलंदाज सलामीवीर विल पुकोव्हस्कीच्या खांद्याजवळ आला. पुकोव्हस्कीने बॅट फिरवत चेंडू टोलवला पण चेंडू हवेत उंच उडला. चेंडू वर जाताच यष्टीरक्षक ऋषभ पंत झेल घेण्यासाठी हवेत झेपावला. उडी मारत त्याने झेल घ्यायचा प्रयत्न केला, पण चेंडू हाताला लागून बाजूला गेला. […]