हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील दलित विद्यार्थिनीच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एका टॉलिवूड अभिनेत्रीने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने या प्रकरणी धक्कादायक विधान केलं आहे. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या फेसबुकवर […]