हॉस्पिटलमधील रेमोचा पाहा भन्नाट व्हिडिओ; ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर झाली हार्ट सर्जरी
मनोरंजन

हॉस्पिटलमधील रेमोचा पाहा भन्नाट व्हिडिओ; ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर झाली हार्ट सर्जरी

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ त्याच्या पत्नीने रुग्णालयातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून तो भन्नाट व्हायरल होत आहे. त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातील त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया […]