भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूचा भाजपात प्रवेश
राजकारण

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूचा भाजपात प्रवेश

तमिळनाडू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आणि तामीळनाडू भाजपा अध्यक्ष एल मुरुगन यांच्या उपस्थितीमध्ये शिवरामाकृष्णन यांनी चेन्नईत भाजपामध्ये प्रवेश केला. तमिळनाडूमध्ये भाजपा पक्ष आधिक मजबूत करण्यासाठी शिवरामाकृष्णन पक्षाला मजबूत करण्याचं काम करणार आहेत. लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांच्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम […]