मनोरंजन

‘ट्विंकल बॉम्ब’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सची ट्विंकलने केली बोलती बंद; म्हणाली

अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा आज डिजिटली रिलीज झाला. पण रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाचे नाव आणि कथेवरून लोकांनी या सिनेमावरून प्रचंड राडा घालत सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला ट्रोल केले जात असताना आता त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका […]