वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न
मनोरंजन

वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न

मुंबई : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (ता. १८) वाढदिवसादिवशीच लग्नबंधनात अडकली आहे. कुणाल बेनोडकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने या लग्नसोहळ्याबद्दलच्या काही अनोख्या गोष्टीही सांगितल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या या अनोख्या लग्नसोहळ्याबद्दलही […]

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न; फोटो पाहाच
मनोरंजन

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न; फोटो पाहाच

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै आज (ता. ६) मुंबई येथील अथेना बँकवेट येथे विवाहबंधनात अडकले. तष्ट वेडिंग हाऊसने डिजाइन केलेल्या भरजरी आणि हस्तरचीत कपड्यांमध्ये लग्नात मुख्य आकर्षण असलेले दोघेही अधिक खुलून दिसत होते. बऱ्याच सेलिब्रिटिंनी या भव्य महाराष्ट्रीयन विवाह सोहळ्याला हजेरी लावून या जोडप्याला आशीर्वाद दिले. अभिनेत्री अभिज्ञा भावेचा हा विवाह सोहळा परंपरा जपून […]