लठ्ठपणामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो, हे आपण सर्वजण जाणतोच. पण आता लठ्ठपणाचा आणखी एक धोका समोर आला आहे. तो म्हणजे कर्करोगाचा. हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात दावा केला आहे की लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो आणि कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीलाही वेग देखील मिळतो. शरीरातील चरबी कर्करोग वाढण्यास कशी मदत करते – प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले […]