माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…
राजकारण

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…

मुंबई : ”लता मंगेशकर आमचे दैवत आहेत, मात्र शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. .” असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितलं. दरम्यान, केंद्रीय कृषी […]

मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात

नागपूर : शेतकरी आंदोलनाबद्दल आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी ट्वीट केले होते. त्यांच्या ट्वीटबद्दल भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे, एकूण 12 जणांची ओळख झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ‘सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची […]