प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ
देश बातमी

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ

चंदीगड : लोकप्रिय गायक दिलजानचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना जंडियाला गुरुजवळ पहाटे ३च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दिलजानची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिसजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा अपघात कसा […]