लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 20 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे. राज्यात लॉकडाऊन होऊन वर्षपूर्ती होत असताना कोरोना संसर्गाने […]