तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग
क्रीडा

तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग

क्राइस्टचर्च: भारतीय क्रिकेट संघाचा उद्या न्यूझीलंड (India vs New Zealand) दौऱ्यातील शेवटचा दिवस आहे. दोन्ही संघात वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच उद्या होणार आहे. मालिकेतील पहिली मॅच न्यूझीलंडने जिंकली आहे. तर दुसरी लढत पावसामुळे रद्द झाली. आता तिसऱ्या लढतीवर मालिकेचा निकाल ठरणार आहे. एका बाजूला न्यूझीलंडचा संघ मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल तर दुसऱ्या बाजूला […]