वरळीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू
बातमी मुंबई

वरळीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. वरळी भागातील अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर […]