उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून
बातमी मुंबई

उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून

मुंबई : उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. भोलेनाथ गोस्वामी असे मयत तरुणाचे नाव आहे. ९ दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या जंगलात आढळून आला. मयत भोलेनाथ गोस्वामी (वय ३६) हा तरुण उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात राहतो. त्याच्याच गावात राहणार्‍या मुकेश गुप्ता या मित्राला त्याने १ […]