पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; लाज वाटली पाहिजे यांना…
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; लाज वाटली पाहिजे यांना…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ पूजाच्या आत्महत्या केल्याच्या ठिकाणी पोहचल्या. जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी तिने ज्या रूम मधून आत्महत्या केली ती रूम सील करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची […]