सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा
राजकारण

सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : जीवाला धोका असल्या कारणानं भाजप खासदार सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आलीय. यापुढे सनी देओल यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाची एक टीम नेहमी उपस्थित राहणार आहे. या अगोदर सनी देओल यांना पंजाब पोलीस दलाच्या कमांडोद्वारे सुरक्षा मिळत होती. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत सनी देओल यांच्यासोबत ११ जवान […]