मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या
देश बातमी

मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात वाराणसीत भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळणाऱ्याला विरोध केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. राजू राजभर असं या ३५ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. राजू राजभर यांचं परिसरातील काही जणांसोबत शत्रुत्व होतं. […]