लंडन हायकोर्टाचा मोठा निकाल; विजय माल्याला घोषित केले दिवाळखोर
बातमी विदेश

लंडन हायकोर्टाचा मोठा निकाल; विजय माल्याला घोषित केले दिवाळखोर

लंडन : भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय माल्याबाबत लंडन हायकोर्टाने मोठा निकाल दिला असून त्याला दिवाळखोर ठरवले आहे. लंडन हायकोर्टाने आज(सोमवार) विजय माल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे. याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसूलीशी संबंधित खटला देखील […]