विद्या बालनचा हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत
मनोरंजन

विद्या बालनचा हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या नटखट या लघुपटाची वर्णी लागली आहे. २०२१ च्या ऑस्करमध्ये नटखटची निवड करण्यात आली आहे. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला नटखट या लघुपटाला ऑस्कर २०२१ मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे, अशी पोस्ट आरएसव्हीपीच्या ट्विटर हॅण्डलवर करण्यात आली आहे. मागील […]

मंत्र्यासोबत केलं नाही डिनर म्हणून थांबवलं विद्या बालनच्या चित्रपटाचं चित्रीकरण; कोण आहेत ते मंत्री?
मनोरंजन

मंत्र्यासोबत केलं नाही डिनर म्हणून थांबवलं विद्या बालनच्या चित्रपटाचं चित्रीकरण; कोण आहेत ते मंत्री?

भोपाळ : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. मंत्र्यासोबत डिनर केले नाही म्हणून हे चित्रिकरण थांबविण्यात आल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशची मंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, विद्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर अचानकपणे तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं […]