मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंचे अशोक चव्हाणांवर टीकास्त्र
राजकारण

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंचे अशोक चव्हाणांवर टीकास्त्र

मुंबई : ”अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत,” असा घणाघाती आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे. दरम्यान, […]

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही

मुंबई : मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विनायक मेटे यांना खडे बोल सुनावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र अशोक चव्हाण नीट काम करत आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. तो विषयही मांडण्याचीही […]