झी मराठीवरील ‘माझा होशिल ना’मध्ये मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) यांच्या अनेकांना आपल्या प्रेमाची झलक नक्कीच पाहायला मिळत असेल. सोशल मिडीयावरदेखील ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराजसने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट इंस्टाग्राम हँडलवर आलेला अनुभव शेअर केला आहे. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे […]