नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल १०८ जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात ही भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी ऋषी शर्माला अटक केली आहे. तो भाजपचा नेता आहे. त्याला रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे. पोलिसांनी शर्मा याची माहिती देणाऱ्यांसाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. याआधी शनिवारी २५ […]