धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
मनोरंजन

धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राचे निधन झाले आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चित्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ती केवळ २८ वर्षांची होती. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, […]