राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2017 सालातील कोर्ट गाजलेल्या कोर्ट सिनेमातील वीरा साथीदार यांचं करोनाने निधन झालं आहे. कोर्ट या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा चांगलाच गाजला होता. वीरा साथीदार यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. वीरा साथीदार यांनी १९ […]