आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
राजकारण

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुणे : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमन अजय चड्डा यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार […]