पुण्यात कोरोना हाताबाहेर? उपलब्ध नाही एकही व्हेंटिलेटर बेड
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पुण्यात कोरोना हाताबाहेर? उपलब्ध नाही एकही व्हेंटिलेटर बेड

पुणे : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असून अशात राज्यात पुण्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर बनली आहे. रोज समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले आहेत. आयसीयू आणि व्हेंटिलटेर बेडच्याबाबतीत तर पुण्यात संकटाला सुरुवातही झाली आहे. कारण सोमवारी सायंकाळचा विचार करता पुणे मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची स्थिती पाहायला मिळाली. पुणे […]