मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता सचिन वझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वझेंनी ठेवलं आहे. मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस […]