ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच
मनोरंजन

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच

मुंबई : ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी ऋषी कपूर यांना त्यांच्या एका अर्धवट राहिलेल्या चित्रपटात पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ४ सप्टेंबर रोजी शर्माजी नमकीन या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. ऋषी कपूर यांची कन्या रिधिमा हिने या खास चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवरून प्रदर्शित […]