बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?
राजकारण

बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?

काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांनी मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं काल शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं होतं. आज त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळालं. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने अक्षरशः झोंबणारी टीका केली आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय […]