शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर; करतोय पेट्रोप पंपावर काम
क्रीडा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर; करतोय पेट्रोप पंपावर काम

नागपूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर पडला असून हा खेळाडू आता पेट्रोप पंपावर काम करत आहे. 16 वर्ष खेळाडू म्हणून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल ज्या प्रवीण वहालेला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. आज त्याच खेळाडूला पोट भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नोकरी करावी लागत आहे. प्रवीण वहाले यांनी 1991 […]