शिवसेना कोणाची? कसं, कोण ठरवणार, काय सांगतो कायदा
राजकारण

शिवसेना कोणाची? कसं, कोण ठरवणार, काय सांगतो कायदा

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे ( eknath shinde ) गट आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धडपड सुरू आहे. शिंदे गटाचा दावा आहे की खरी शिवसेना (Shiv Sena) त्यांची आहे. कारण पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्हावर त्यांचा दावा आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला […]